Sunday, August 16, 2026
Homeदेश-विदेशAadhaar Card : आधार कार्डवरचा फोटो बदलायचाय? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Aadhaar Card : आधार कार्डवरचा फोटो बदलायचाय? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Aadhaar Card : आधार कार्डवरचा फोटो बदलायचाय? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

[ad_1]

Aadhar Card Photo Update Process: आधार कार्ड हे भारतातील नागरिकांसाठी सर्वात महत्वाचे ओळख पुरावा कागदपत्रांपैकी एक आहे. सरकारी काम असो किंवा खाजगी काम,आधार कार्डची सर्वत्र गरज असते. पण, आधार कार्डवरील फोटो खराब आहे अशी अनेकांची तक्रार असते. तुम्हाला आधार कार्डमधील तुमचा फोटो आवडत नसेल किंवा तुमचा चेहरा स्पष्ट दिसत नसेल, तर तुम्ही तो सहज बदलू शकता. यासाठी काही सोप्या टिप्स फॉलो कराव्या लागतील.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments