Thursday, October 1, 2026
HomeमनोरंजनA Valentines Day: हास्यजत्रा फेम अरूण कदम म्हणतायत 'डोन्ट वरी'! नवंकोरं गाणं...

A Valentines Day: हास्यजत्रा फेम अरूण कदम म्हणतायत ‘डोन्ट वरी’! नवंकोरं गाणं सोशल मीडियावर गाणं तुफान व्हायरल

[ad_1]

‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर झळकणारा पहिला चित्रपट!

शिवाय ‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ या चित्रपटाला ‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर झळकणाऱ्या पहिल्या मराठी चित्रपटाचा मान मिळाला. हास्यजत्रा फेम अभिनेता अरुण कदम, संजय खापरे, सुरेश विश्वकर्मा, अभिजित चव्हाण, अभिनेता आणि निर्माता फैरोज माजगावकर, अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी अशी चित्रपटाची दमदार स्टार कास्ट असून, अभिनेत्री चैताली विजय चव्हाण पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे. शिवाय अदिन माजगांवकर आणि अली माजगांवकर हे बालकलाकार देखील आहेत. तसेच, या चित्रपटाचे दिग्दर्शक रोहितराव नरसिंगे आहेत. येत्या ७ जूनला हा चित्रपट महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments