Wednesday, August 19, 2026
HomeमनोरंजनRaid 2 Box Office: बॉक्स ऑफिसवर रेड-२ चा धुमाकूळ, ‘या’ बड्या चित्रपटांचे...

Raid 2 Box Office: बॉक्स ऑफिसवर रेड-२ चा धुमाकूळ, ‘या’ बड्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले

Raid 2 Box Office: बॉक्स ऑफिसवर रेड-२ चा धुमाकूळ, ‘या’ बड्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले

[ad_1]

रेड-2 ने कमाईच्या बाबतीत कोणाला मागे टाकले –

चेन्नई, बेंगळुरू, मुंबई, पुणे, अहमदाबाद, जयपूर या शहरांमधून या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. एकूण कमाईच्या बाबतीत रेड-२ ने आतापर्यंत लाइफटाइम कलेक्शनच्या बाबतीत अजय देवगणच्या गोलमाल रिटर्न्स, मैदान, सत्याग्रह, दृश्यम आणि थँक गॉडला मागे टाकले आहे. रेड-२ ची एकूण कमाई किती आहे, हे आपल्याला कालांतराने कळेल.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments