
[ad_1]
Ladki Bahin Yojana April installment : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार, याकडे राज्यातील लाडक्या बहिणींचे लक्ष लागलेलं असतानाच आता खुशखबर समोर आली आहे. अक्षय्य तृतीयेला एप्रिल महिन्याचा हफ्ता मिळणार होता, मात्र अजूनही १५०० रुपये खात्यात जमा न झाल्याने लाडक्या बहिणींना धाकधूक लागली होती. आता राज्यातील काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरूवात झाली आहे.
[ad_2]
Source link
