Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रपाकिस्तानही प्रत्युत्तर देईल, शांत बसणार नाही; पहलगाम हल्ल्यावरून शरद पवारांनी केंद्राला घेरलं

पाकिस्तानही प्रत्युत्तर देईल, शांत बसणार नाही; पहलगाम हल्ल्यावरून शरद पवारांनी केंद्राला घेरलं

पाकिस्तानही प्रत्युत्तर देईल, शांत बसणार नाही; पहलगाम हल्ल्यावरून शरद पवारांनी केंद्राला घेरलं

[ad_1]

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. पाकिस्तानविरोधात सुरू असलेल्या कडक कारवाईबाबत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला त्यांनी दिला असून अशा पावलांना प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान गप्प बसणार नाही, असा इशारा दिला आहे. सिंधुदुर्गात एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले की, आज आम्ही काही निर्णय घेतो, पण उद्या पाकिस्तानही त्याला प्रत्युत्तर देईल. पाकिस्तान शांत बसेल असे मला वाटत नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments