Tuesday, August 18, 2026
Homeदेश-विदेशदिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे वर भीषण अपघात, सफाई कर्मचाऱ्यांना चिरडले, ७ जणांचा मृत्यू,...

दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे वर भीषण अपघात, सफाई कर्मचाऱ्यांना चिरडले, ७ जणांचा मृत्यू, ४ गंभीर

दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे वर भीषण अपघात, सफाई कर्मचाऱ्यांना चिरडले, ७ जणांचा मृत्यू, ४ गंभीर

[ad_1]

दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर हरियाणातील नूंह जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला, तर ४ जण जखमी झाले. पोलिसांनी मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments