Saturday, August 22, 2026
Homeदेश-विदेशनिळ्या ड्रमनंतर आता काळा साप प्रकरण! प्रियकरासोबत मिळून पत्नीने शांत डोक्याने काढला...

निळ्या ड्रमनंतर आता काळा साप प्रकरण! प्रियकरासोबत मिळून पत्नीने शांत डोक्याने काढला पतीचा काटा

निळ्या ड्रमनंतर आता काळा साप प्रकरण! प्रियकरासोबत मिळून पत्नीने शांत डोक्याने काढला पतीचा काटा

[ad_1]

हत्या लपवण्यासाठी मृत अमित कश्यपच्या खाटेखाली सापही फेकण्यात आला होता. प्रथमदर्शनी अमितचा मृत्यू सर्पदंशाने झाला असावा, असे पोलिसांना वाटत होते, मात्र घरच्यांना सुरुवातीपासूनच ही हत्या असल्याचा संशय होता. त्यांच्या आग्रहाखातर अमित कश्यपचे शवविच्छेदन करण्यात आले आणि सत्य समोर आले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments