Tuesday, August 18, 2026
HomeमनोरंजनVideo: सलमान खानने फिटनेसबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर, शेअर केला...

Video: सलमान खानने फिटनेसबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर, शेअर केला व्हिडिओ

Video: सलमान खानने फिटनेसबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर, शेअर केला व्हिडिओ

[ad_1]

सलमान खानने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले आहे. खरं तर ‘सिकंदर’ रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर लोक त्याच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. अशातच त्याने शुक्रवारी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करत आपल्या फिटनेसचा पुरावा दिला आहे. सलमानचा हा व्हिडिओ पाहून त्याचे चाहते खूश झाले आहेत. ‘टायगर अजून म्हातारा झालेला नाही’, यावर त्यांचा विश्वास बसला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments