Saturday, August 22, 2026
Homeदेश-विदेशपत्नी मल्टिनॅशनल कंपनीत मॅनेजर तर पती बेरोजगार; सततच्या टोमण्यांनी त्रस्त होऊन...

पत्नी मल्टिनॅशनल कंपनीत मॅनेजर तर पती बेरोजगार; सततच्या टोमण्यांनी त्रस्त होऊन डोक्यात मारला हातोडा अन् चिरला गळा

पत्नी मल्टिनॅशनल कंपनीत मॅनेजर तर पती बेरोजगार;  सततच्या टोमण्यांनी त्रस्त होऊन डोक्यात मारला हातोडा अन् चिरला गळा

[ad_1]

नोएडा सेक्टर-१५ मध्ये पत्नीचा गळा चिरून आणि हातोड्याने वार करून तिची हत्या करणाऱ्या नूरुल्लाहने आता नवा दावा केला आहे. पत्नीच्या टोमण्यांना कंटाळून त्याने असे पाऊल उचलल्याचे त्याने पोलिस चौकशीत सांगितले. याशिवाय त्याला पत्नीवरही संशय होता. नोएडा फेज-१ पोलिसांनी आरोपी पतीला अटक करून शनिवारी न्यायालयात हजर केले. त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments