Monday, August 24, 2026
Homeदेश-विदेशधक्कादायक..! वृद्ध आईला घरात एकटीला सोडून गेली मुलगी, ५४ पाळीव कुत्र्यांनी लटके...

धक्कादायक..! वृद्ध आईला घरात एकटीला सोडून गेली मुलगी, ५४ पाळीव कुत्र्यांनी लटके तोडून केले ठार

धक्कादायक..! वृद्ध आईला घरात एकटीला सोडून गेली मुलगी, ५४ पाळीव कुत्र्यांनी लटके तोडून केले ठार

[ad_1]

कोलोराडोतील एका महिलेला तिच्या ७६ वर्षीय आईवर तिच्या पाळीव कुत्र्यांनी हल्ला करून ठार मारल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पुएब्लो काउंटी शेरिफ कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, जेसिका हॉफ (४७) हिला फेब्रुवारी महिन्यात तिची आई लावोन हॉफ यांच्या मृत्यू प्रकरणी शुक्रवारी अटक करण्यात आली. लॅव्होन यांना स्मृतिभ्रंश झाला होता आणि त्यांना २४ तास काळजी घेण्याची गरज होती. ‘डिमेंशिया’ हा एक मानसिक आजार आहे ज्यामध्ये स्मरण शक्ती आणि विचार करण्याची क्षमता कमकुवत होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments