Saturday, August 22, 2026
Homeदेश-विदेश‘छावा’मधील इमोशनल सीन पाहून हसल्याने भडकले लोक, माफी मागायला लावून काढले चित्रपटगृहाबाहेर,...

‘छावा’मधील इमोशनल सीन पाहून हसल्याने भडकले लोक, माफी मागायला लावून काढले चित्रपटगृहाबाहेर, पाहा VIDEO

‘छावा’मधील इमोशनल सीन पाहून हसल्याने भडकले लोक, माफी मागायला लावून काढले चित्रपटगृहाबाहेर, पाहा VIDEO

[ad_1]

छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारित छावा हा चित्रपट प्रदर्शित झाला. नुकताच या चित्रपटाच्या स्क्रिनिंगशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही लोक चित्रपटगृहात माफी मागताना दिसत आहेत. खरं तर या लोकांवर चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यान वेदनादायक इमोशनल सीनदरम्यान हसल्याचा आरोप केला जातो.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments