फलटण :- कालकथित वसंतराव राघू काकडे यांचा रक्षाविसर्जन विधी मंगळवार, दिनांक 18 मार्च 2025 रोजी सकाळी 8:15 वाजता संपन्न होईल. तसेच दुपारी 12:00 वाजता पुण्यानुमोदन व बुद्ध पूजा आयोजित करण्यात आला आहे.
▪ स्थळ: फलटण नगरपालिका वसाहत, महात्मा फुले नगर, फलटण.
बौद्ध उपासक व उपासिका नातेवाईक, मित्रपरिवार उपस्थित राहावे,