Wednesday, September 2, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी भरघोस निधी; ‘लाडक्या बहिणीं’ना २१००...

Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी भरघोस निधी; ‘लाडक्या बहिणीं’ना २१०० रुपये वाढ नाहीच

Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी भरघोस निधी; ‘लाडक्या बहिणीं’ना २१०० रुपये वाढ नाहीच

[ad_1]

वर्ष २०२५-२६चा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजनमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही.., विकास आता लांबणार नाही…’ असे सांगत शेती, शेतीपुरक क्षेत्रं, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, पायाभूत सुविधा, सामाजिक विकास अशा क्षेत्रांसाठी तरतूद असलेला अर्थसंकल्प आहे. यातून देशांतर्गत, विदेशी गुंतवणूक, रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील. विधानसभा निवडणुकीत राज्यातील मतदारांनी व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरवण्यात अर्थसंकल्प यशस्वी होईल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments