Wednesday, September 2, 2026
Homeमहाराष्ट्रJournalist Arrested : मंत्री जयकुमार गोरे यांची बदनामी केली म्हणून मराठी न्यूज...

Journalist Arrested : मंत्री जयकुमार गोरे यांची बदनामी केली म्हणून मराठी न्यूज वेबसाइटच्या संपादकाला अटक

Journalist Arrested : मंत्री जयकुमार गोरे यांची बदनामी केली म्हणून मराठी न्यूज वेबसाइटच्या संपादकाला अटक

[ad_1]

तुषार खरात यांच्यावर कोणते गुन्हे?

पुढे आलेल्या माहितीनुसार, न्यायालयाने आदेश देऊन देखील ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामीच्या एकतर्फी बातम्या दाखवून न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी तुषार खरात यांच्यावर कारवाई करण्यात आलीय. तुषार खरात यांच्यावर वडूज, दहिवडी, म्हसवड, तळबीड, सोलापूर येथील पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे आली आहे. यामध्ये ॲट्रॉसिटी, विनयभंग, खंडणी, बदनामी करणे या गुन्ह्यांचा देखील समावेश आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments