Sunday, August 23, 2026
Homeदेश-विदेशघोर कलियुग..! नवऱ्याला १० लाखात किडनी विकायला लावली अन् बायको पैसे घेऊन...

घोर कलियुग..! नवऱ्याला १० लाखात किडनी विकायला लावली अन् बायको पैसे घेऊन प्रियकरासोबत फुर्रर्र

घोर कलियुग..! नवऱ्याला १० लाखात किडनी विकायला लावली अन् बायको पैसे घेऊन प्रियकरासोबत फुर्रर्र

[ad_1]

पत्नीने आर्थिक कारणासाठी पतीला किडनी विकण्यासाठी भाग पाडले. तिच्या शब्दाखातर  नवऱ्यानं १० लाख रूपयांसाठी किडनी विकली खरी, पण किडनी विकून जे पैसे आले, ते पैसे  घेऊन बायको प्रियकरासोबत पसार झाली आहे. मुलीच्या भविष्यासाठी पैसे बँकेत ठेवत असल्याचं सांगत तिने बॉयफ्रेंडसोबत पलायन केलं. ही धक्कादायक घटना पश्चिम बंगालमधील हावडा येथे घडली आहे. हा प्रकार समोर येताच परिसरात खळबळ माजली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments