Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रGadchiroli: गडचिरोली हादरले! नक्षलवाद्यांनी माजी पंचायत समितीच्या सभापतीची निर्दयीपणे केली हत्या

Gadchiroli: गडचिरोली हादरले! नक्षलवाद्यांनी माजी पंचायत समितीच्या सभापतीची निर्दयीपणे केली हत्या

Gadchiroli: गडचिरोली हादरले! नक्षलवाद्यांनी माजी पंचायत समितीच्या सभापतीची निर्दयीपणे केली हत्या

[ad_1]

Gadchiroli Naxal Attack : गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहेत. काही दिवसांपासून नक्षलवादी हे सामान्य नागरिकांना लक्ष्य करत आहेत. भामरागड पंचायत समितीचे माजी सभापती सुकराम महागु मडावी (वय ४६) यांची शनिवारी रात्री त्यांनी निर्दयीपणे हत्या केली आहे. नक्षलवाद्यांनी त्यांना घरातून बाहेर फरफट आणले. तसेच त्यांची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments