Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रफी भरली नाही म्हणून ५ वर्षांच्या मुलाला शाळेनं ठेवलं डांबून! नवी मुंबईतील...

फी भरली नाही म्हणून ५ वर्षांच्या मुलाला शाळेनं ठेवलं डांबून! नवी मुंबईतील धक्कादायक घटना

फी भरली नाही म्हणून ५ वर्षांच्या मुलाला शाळेनं ठेवलं डांबून! नवी मुंबईतील धक्कादायक घटना

[ad_1]

Mumbai News : शिक्षण हा कायद्याने हक्क असतांना केवळ १००० रुपयांची फी भरली नाही म्हणून एका ५ वर्षांच्या मुलाला शाळेत डांबून ठेवण्यात आल्याचा प्रकार नवी मुंबई येथील एका शाळेत घडला आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी शाळा प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मुलाच्या पालकाने शाळेची फी पूर्ण भरल्याची माहिती आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments