Saturday, October 10, 2026
Homeमहाराष्ट्रपुण्यात निगडीतील सेक्टर २४ मधील संत कबीर उद्यान मध्ये बिबट्याचा धुमाकूळ! काही...

पुण्यात निगडीतील सेक्टर २४ मधील संत कबीर उद्यान मध्ये बिबट्याचा धुमाकूळ! काही तासांच्या प्रयत्नांनंतर पकडण्यात यश

[ad_1]

Nigadi Sant Kabir Udyan Leopard Attack : पुण्यात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. ऐरवी जंगलात राहणारा बिबट्या आता मानवी वस्तीत शिरू लागला आहे. आज सकाळी निगडी प्राधिकारणातील संत कबीर उद्यान व दुर्गा टेकडी परिसरात बिबट्या आढळून आला होता. येथील एका बंगल्यात हा बिबट्या घुसला होता. ही बाब बंगल्याच्या केअर टेकरच्या लक्षात आल्याने त्याने ही माहिती वनविभागाला दिली. त्यानंतर वनविभागाचे रेस्क्यू पथक घटनास्थळी आलं. तब्बल २ तासांच्या प्रयत्नानंतर त्यांनी या बिबट्याला जेरबंद केलं. या घटनेमुळे परिसरातील नागरिक दहशीत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments