Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रAshok Dhodi Murder: शिंदे गटाचे नेते अशोक धोडी यांची अपहरण करून हत्या,...

Ashok Dhodi Murder: शिंदे गटाचे नेते अशोक धोडी यांची अपहरण करून हत्या, गाडीच्या डिक्कीत सापडला मृतदेह

Ashok Dhodi Murder: शिंदे गटाचे नेते अशोक धोडी यांची अपहरण करून हत्या, गाडीच्या डिक्कीत सापडला मृतदेह

[ad_1]

Ashok Dhodi Found Dead: शिंदे गटाचे नेते अशोक धोडी यांची अपहरण करून हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ माजली. अशोक धोडी हे गेल्या १२ दिवसांपासून बेपत्ता होते. अखेर आज दुपारी त्यांचा मृतदेह गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील भिलाड येथील बंद दगडखाणीत बेवारस अवस्थेत असलेल्या कारच्या डिक्कीमध्ये आढळून आला. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी मृतदेह सापडलेल्या ठिकाणी दिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments