Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रशेतकर्‍यांसाठी खुशखबर..! सोयाबीन खरेदीला ६ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

शेतकर्‍यांसाठी खुशखबर..! सोयाबीन खरेदीला ६ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

शेतकर्‍यांसाठी खुशखबर..! सोयाबीन खरेदीला ६ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

[ad_1]

Soybean Purchase Deadline Extended :  सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना सरकारने मोठा दिलासा देत सोयाबीन खेरदीला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. सोयाबीन खरेदीची मुदत आज (३१ जानेवारी) संपणार असल्याने खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांनी एकच गर्दी उसळली होती व केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आता केंद्र सरकारने सोयाबीन खरेदीची मुदत वाढवली आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments