Wednesday, August 12, 2026
Homeदेश-विदेशViral Video: अंगावरचे कपडे काढून टॉवेल गुंडाळला अन्...; महाकुंभात गेलेल्या तरुणीचा व्हिडिओ...

Viral Video: अंगावरचे कपडे काढून टॉवेल गुंडाळला अन्…; महाकुंभात गेलेल्या तरुणीचा व्हिडिओ पाहून संतापले लोक

Viral Video: अंगावरचे कपडे काढून टॉवेल गुंडाळला अन्…; महाकुंभात गेलेल्या तरुणीचा व्हिडिओ पाहून संतापले लोक

[ad_1]

Viral News: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात जगभरातून लोक येत आहेत. भाविकांसह अनेक सेलिब्रिटी आणि एन्फ्लुएंसर देखील या महाकुंभात पोहोचले आहेत. महाकुंभात पोहोचलेले बहुतेक लोक आठवण म्हणून आपल्या मोबाईलमध्ये फोटो किंवा व्हिडिओ शूट करत आहे. परंतु, महाकुंभात एका तरुणीने चक्क स्नान करण्यासाठी जातानाचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर केल्याने नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या व्हिडिओत संबंधित तरुणीने अंगावर फक्त टॉवेल गुंडाळल्याचे दिसत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments