Sunday, September 20, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Rape: मुंबईतील अल्पवयीन मुलीवर अनेक वर्ष बलात्कार; आईसह तिच्या मित्राविरोधात गुन्हा...

Mumbai Rape: मुंबईतील अल्पवयीन मुलीवर अनेक वर्ष बलात्कार; आईसह तिच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल

[ad_1]

Mumbai News: मुंबईत आई-मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली. निर्मलनगर भागात मित्रासह पोटच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी निर्मल नगर पोलिसांनी पीडिताच्या आईला अटक करण्यात आली असून तिच्या मित्राला लवकरच बेड्या ठोकल्या जातील, असे अश्वासन पोलिसांनी दिले. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments