Sunday, September 20, 2026
Homeमहाराष्ट्रManoj Jarange : मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित; मागण्या मान्य न झाल्यास...

Manoj Jarange : मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत मोर्चा काढणार

[ad_1]

Manoj Jarange News: मराठा आरक्षणाबाबतच्या विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसलेले मराठा नेते मनोज जरांगे यांनी आज अखेर उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली. पण ते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. तसेच आमच्या मागण्या मान्य झाल्यास झाल्यास मुंबईत मोर्चा काढणार, असाही इशारा जरांगे यांनी यावेळी दिला. जरांगे यांचे वर्षभरातील हे सातवे आंदोलन आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments