Sunday, September 20, 2026
Homeमहाराष्ट्रNavi Mumbai: सायन-पनवेल मार्गावर भीषण अपघात! दोन रिक्षा व कारच्या धडकेत रिक्षा...

Navi Mumbai: सायन-पनवेल मार्गावर भीषण अपघात! दोन रिक्षा व कारच्या धडकेत रिक्षा चालक ठार

[ad_1]

Sion-Panvel Road Accident : मुंबईत आपघातांची मालिका सुरूच आहे. आज सकाळी सायन-पनवेल मार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका रिक्षा चालकाचा मृत्यू झाला आहे. एक भरधाव कार जुईनगर येथील स्थानकासमोर उभ्या असलेल्या दोन रिक्षाला जाऊन धडकली. यात दोन रिक्षासह कारचे मोठे नुकसान झाले आहे. तर मृत रिक्षा चालकाचे नाव घनश्याम यादव यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments