Monday, September 21, 2026
Homeदेश-विदेशइथेनॉलच्या दरात वाढ करण्याची केंद्र सरकारची घोषणा, कोणाला आणि कसा होणार फायदा?

इथेनॉलच्या दरात वाढ करण्याची केंद्र सरकारची घोषणा, कोणाला आणि कसा होणार फायदा?

[ad_1]

Ethanol Price News : सी-ग्रेड गुळापासून काढल्या जाणाऱ्या इथेनॉलच्या किंमतीत वाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारनं आज घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीच्या बैठकीत दरवाढीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. या निर्णयामुळं सरकारच्या इंधन मिश्रण कार्यक्रमाला मदत होणार असून शेतकऱ्यांना अधिकचा भाव मिळणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments