Wednesday, September 2, 2026
Homeदेश-विदेशडॉक्टरचे अपहरण करून मागितली ६ कोटींची खंडणी, मात्र नंतर स्वत:कडील ३०० रुपये...

डॉक्टरचे अपहरण करून मागितली ६ कोटींची खंडणी, मात्र नंतर स्वत:कडील ३०० रुपये देऊन सोडून दिले

डॉक्टरचे अपहरण करून मागितली ६ कोटींची खंडणी, मात्र नंतर स्वत:कडील ३०० रुपये देऊन सोडून दिले

[ad_1]

कर्नाटकातील बळ्ळारी जिल्ह्यातील एका रुग्णालयात काम करणारे बालरोगतज्ज्ञ डॉ. सुनील (४५) यांचे शनिवारी सकाळी अपहरण करण्यात आले. त्याचे अपहरण करणाऱ्यांनी त्यांच्या भावाकडे सहा कोटी रुपयांची खंडणी मागितली. मात्र, काही तासांनंतर डॉक्टरांना घरी जाण्यासाठी ३०० रुपये देऊन सोडून देण्यात आले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments