Sunday, September 13, 2026
Homeदेश-विदेशसमान नागरी कायद्याची उत्तराखंडमधून सुरुवात, जाणून घ्या त्याबद्दल महत्वाच्या गोष्टी आणि विरोध...

समान नागरी कायद्याची उत्तराखंडमधून सुरुवात, जाणून घ्या त्याबद्दल महत्वाच्या गोष्टी आणि विरोध करण्याची कारणे

[ad_1]

UCC in Uttarakhand: उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा सोमवारपासून (२७ जानेवारी २०२५) लागू झाल्याची उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी घोषणा केली. हा कायदा लागू करणारे उत्तराखंड हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. विवाह, घटस्फोट आणि लिव्ह-इन रिलेशनशिपच्या अनिवार्य ऑनलाइन नोंदणीसाठी एक पोर्टल सुरू करून यूसीसीची अधिकृत सुरुवात करण्यात आली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments