Sunday, September 13, 2026
Homeमहाराष्ट्रधक्कादायक..! माझी गर्लफ्रेंड का पटवली? वादावादीत कल्याणमध्ये परप्रांतीयाने महाविद्यालयीन तरुणाच्या अंगावर...

धक्कादायक..! माझी गर्लफ्रेंड का पटवली? वादावादीत कल्याणमध्ये परप्रांतीयाने महाविद्यालयीन तरुणाच्या अंगावर घातली थार!

[ad_1]

कल्याणमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील बिर्ला कॉलेजमध्ये शिकणाऱ्या कॉलेजच्या दोन तरुणांमध्ये मुलीवरून जोरदार वाद झाला. या वादातून कॉलेज तरुणाने चक्क थार गाडी दुसऱ्या तरुणाच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने यात कुठलीही मोठी दुर्घटना घडली नाही. मात्र या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.  विशेष म्हणजे थार अंगावर घालणारा तरुण परप्रांतीय असल्याचे सांगितले जात आहे. परप्रांतीयांच्या दादागिरीच्या घटना एकामागे एक बाहेर येत असतानाच पुन्हा एक घटना घडल्याने मराठी-परप्रांतीय वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments