Thursday, September 3, 2026
HomeमनोरंजनRakhi Sawant : दादला माझा पाकिस्तानी! कोण आहे राखी सावंतचा नवा बॉयफ्रेंड...

Rakhi Sawant : दादला माझा पाकिस्तानी! कोण आहे राखी सावंतचा नवा बॉयफ्रेंड डोडी खान?

Rakhi Sawant : दादला माझा पाकिस्तानी! कोण आहे राखी सावंतचा नवा बॉयफ्रेंड डोडी खान?

[ad_1]

Rakhi Sawant Pakistan Marriage : आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या राखी सावंत हीने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. राखी सावंतने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिचा कथित बॉयफ्रेंड डोडी खानबद्दल सांगितले. इतकंच नाही तर, तिला पाकिस्तानात जाऊन लग्न करायचं आहे आणि भारतात येऊन रिसेप्शन करायचं आहे, असंही तिनं सांगितलं. राखी सावंत हीच हा कथित बॉयफ्रेंड डोडी खान कोण आहे? जाणून घेऊया…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments