Tuesday, September 29, 2026
Homeमनोरंजनशाहरुख खानच्या घड्याळाची किंमत ऐकून बसेल धक्का, इतक्या किंमतीत येईल मुंबईत घर

शाहरुख खानच्या घड्याळाची किंमत ऐकून बसेल धक्का, इतक्या किंमतीत येईल मुंबईत घर

[ad_1]

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने पुन्हा एकदा आपल्या स्टाईलने सर्वांची मने जिंकली. आयफा २०२५ च्या प्री-इव्हेंटमध्ये शाहरुख खानने हजेरी लावली होती. यावेळी त्याचं मनमोहक व्यक्तिमत्व सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. दरम्यान, शाहरूखच्या हातातील घड्याळज्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या कार्यक्रमात शाहरुख खानने ऑडेमार पिगुएचे लिमिटेड एडिशन घड्याळ परिधान केले होते. हे घड्याळ १८ कॅरेट वाळूच्या सोन्यापासून बनवलेले आहे. हे खास घड्याळ अतिशय काटेकोरपणे डिझाइन करण्यात आले असून जगभरात अशी केवळ २५० घड्याळे उपलब्ध आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments