Wednesday, September 16, 2026
HomeमनोरंजनShreyas Talpade Birthday : ज्या चित्रपटामुळे ओळख मिळाली, त्याच्यामुळेच श्रेयस तळपदेचं लग्न...

Shreyas Talpade Birthday : ज्या चित्रपटामुळे ओळख मिळाली, त्याच्यामुळेच श्रेयस तळपदेचं लग्न आलेलं अडचणीत!

[ad_1]

Happy Birthday Shreyas Talpade : आज म्हणजेच २७ जानेवारीला बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे आपला ४९वा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या दमदार अभिनयाने केवळ मराठी मनोरंजन विश्वच नाही, तर बॉलिवूड आणि साऊथलाही आपली भुरळ पडणारा श्रेयस सगळ्या प्रेक्षकांचा लाडका आहे. मराठी चित्रपटसृष्टी नव्हे, तर तो बॉलिवूडमधील देखील एक मोठे नाव आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘इकबाल’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. विशेष म्हणजे या पहिल्याच चित्रपटाने त्याला मनोरंजन विश्वात ओळख मिळवून दिली होती. मात्र, या चित्रपटामुळे श्रेयसचे लग्न पणाला लागले होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments