Saturday, October 3, 2026
Homeमहाराष्ट्रसैफ अली खान प्रकरणात मोठा ट्विस्ट, शरीफुल इस्लामशी जुळले नाहीत फिंगरप्रिंट्स; खरा...

सैफ अली खान प्रकरणात मोठा ट्विस्ट, शरीफुल इस्लामशी जुळले नाहीत फिंगरप्रिंट्स; खरा हल्लेखोर कोण?

[ad_1]

Saif Ali Khan :  बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात आता नवे वळण आले आहे. सैफवर चाकू हल्ला केल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या शरीफुल इस्लाम शहजाद या बांगलादेशी नागरिकाच्या बोटांचे ठसे घटनास्थळावर सापडलेल्या खुणांशी जुळत नाहीत. राज्य सीआयडीने शरीफुल इस्लामच्या फिंगरप्रिंट नमुन्यांचा निगेटिव्ह अहवाल सादर केला आहे. अशा तऱ्हेने मुंबई पोलिसांसाठी हा मोठा धक्का मानला जात असून खरा हल्लेखोर शरीफुल इस्लाम आहे की आणखी कोणी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments