Friday, August 21, 2026
Homeमहाराष्ट्रRepublic Day: ९४२ जणांना शौर्य पुरस्कार; महाराष्ट्रातील ४ पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक,...

Republic Day: ९४२ जणांना शौर्य पुरस्कार; महाराष्ट्रातील ४ पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक, ३९ जवानांना शौर्य पदके

Republic Day: ९४२ जणांना शौर्य पुरस्कार; महाराष्ट्रातील ४ पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक, ३९ जवानांना शौर्य पदके

[ad_1]

Gallantry Award List 2025: केंद्र सरकारने शनिवारी शौर्य आणि सेवा पदकांसाठी ९४२ नावांची घोषणा केली. विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक (PSM) मिळालेले १०१ लोक आहेत. मेरिटोरियस सेवेसाठी (MSM) पदक मिळालेले ७४६ कर्मचारी आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील चार पोलीस अधिकाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक, तर ३९ जवानांना शौर्य पदके जाहीर झाली आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments