Friday, August 21, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Fire : मालाडमध्ये अग्नीतांडव; खडकपाडा फर्निचर मार्केटला भीषण आग, ५ गोदामं...

Mumbai Fire : मालाडमध्ये अग्नीतांडव; खडकपाडा फर्निचर मार्केटला भीषण आग, ५ गोदामं जळून खाक! VIDEO

Mumbai Fire : मालाडमध्ये अग्नीतांडव; खडकपाडा फर्निचर मार्केटला भीषण आग, ५ गोदामं जळून खाक! VIDEO

[ad_1]

Mumbai Fire news : मुंबई पश्चिम उपनगर असलेल्या मालाड परिसरात भीषण आगीची घटना समोर आली आहे. मालाड-दिंडोशी दरम्यान खडकपाडा परिसरातील फर्निचरच्या गोदामांना आग लागली आहे. सुरुवातीला एका फर्निचरच्या गोदामाला लागलेली आग अन्य गोदामांत पसरली. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसले तरी अनेक गोदामं आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. संपूर्ण आकाशात आग व काळ्या धुराचा प्रचंड लोळ उठल्याचे दिसत आहे. धूर दूर अंतरावरून दिसत असल्याने आगीची तीव्रता लक्षात येते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments