Thursday, September 24, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Gangrape: मुंबईत १७ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार; अल्पवयीन मुलासह ३ जणांना...

Mumbai Gangrape: मुंबईत १७ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार; अल्पवयीन मुलासह ३ जणांना अटक

[ad_1]

Mumbai Gangrape News: राज्यात महिला आणि अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत लक्षणीय वाढ झाली आहे. बलात्कार प्रकरणातील आरोपींविरोधात कठोर पावले उचलली जात असतानाही अशा घटना थांबायच्या नाव घेईना. मुंबईतील कांदिवली परिसरात एका १७ वर्षीय सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. तर, या घटनेतील एक आरोपी अल्पवयीन असल्याने त्याच्या रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments