Saturday, September 26, 2026
Homeदेश-विदेशTrain Chai Video: रेल्वेतून प्रवास करताना चहा पिताय? मग आजपासूनच थांबवा, संतापजनक...

Train Chai Video: रेल्वेतून प्रवास करताना चहा पिताय? मग आजपासूनच थांबवा, संतापजनक व्हिडिओ व्हायरल!

[ad_1]

Viral News: लांबच्या रेल्वे प्रवासादरम्यान खाणे- पिणे सामान्य आहे. काही प्रवासी घरूनच सर्व व्यवस्था करतात, तर काही रेल्वेत फिरणाऱ्या विक्रेत्यांवर अवलंबून असतात. मात्र, काही विक्रेते अशा प्रवाशांच्या विश्वासाचा गैरफायदा घेतात. सध्या सोशल मीडियावर रेल्वेत चहा विकणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत चहाविक्रेता चक्क शौचालयात चहाचा डबा धुताना दिसत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments