Sunday, October 11, 2026
Homeमहाराष्ट्रThane Accident : ठाण्यात हिट अँड रनच्या घटनेने घेतला समाज सेविकेचा जीव,...

Thane Accident : ठाण्यात हिट अँड रनच्या घटनेने घेतला समाज सेविकेचा जीव, सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा आगाशे यांचा मृत्यू

[ad_1]

Thane Accident : ठाण्यात हीट अँड रनच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अशाच एका घटनेत एका समाजसेविकेचा मृत्यू झाला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा आगाशे असे त्यांचे नाव असून गुरुवारी त्या सकाळी फिरायला गेल्या असतांना त्यांना एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात त्या गंभीर जखणी झाला. त्यांना दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments