Sunday, October 11, 2026
Homeमहाराष्ट्रपुण्यात ट्रूथ अँड डेअर गेमच्या माध्यमातून १७ वर्षीय तरुणीवर तिघांचा बलात्कार! इन्स्टाग्राम...

पुण्यात ट्रूथ अँड डेअर गेमच्या माध्यमातून १७ वर्षीय तरुणीवर तिघांचा बलात्कार! इन्स्टाग्राम मैत्रिणीमुळे झाला घात

[ad_1]

Rape case in Pimpri Chinchwad: पुण्यात पिंपरी चिंचवड येथील रावेत परिसरात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी दारू पिऊन बलात्कार केल्याचं उघड झालं आहे. धक्कादायक म्हणजे आरोपींनी ट्रूथ अँड डेअर खेळत हा अत्याचार केला आहे. पीडितेवर अत्याचार सुरू असताना अचानक पीडितेच्या नातेवाईकांना फोन लागला, त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments