Sunday, August 23, 2026
Homeदेश-विदेशडोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच आदेशाला कोर्टाची स्थगिती; अमेरिकेतील भारतीयांना मिळणार दिलासा

डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच आदेशाला कोर्टाची स्थगिती; अमेरिकेतील भारतीयांना मिळणार दिलासा

डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच आदेशाला कोर्टाची स्थगिती; अमेरिकेतील भारतीयांना मिळणार दिलासा

[ad_1]

Children Born Citizenship Continue in US : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. जन्माने नागरिकत्व देणारा कायदा रद्द करण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयाला अमेरिकेच्या एका न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायमूर्तींनी ने ट्रम्प यांचा हा निर्णय  घटनाबाह्य असल्याचं स्पष्टपणे म्हटलं आहे. डेमोक्रॅटिक शासित चार राज्यांच्या याचिकेवर विचार करून अमेरिकेचे जिल्हा न्यायाधीश जॉन कौफेनॉर यांनी ट्रम्प प्रशासनाला त्यांच्या या आदेशाला स्थगिती देण्याचे आदेश दिले आहे. ट्रम्प यांनी आपला दुसरा कार्यकाळ सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे २० जानेवारी रोजी या आदेशावर स्वाक्षरी केली होती. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments