Sunday, August 23, 2026
Homeदेश-विदेशसैफ हल्ला प्रकरणाला नवं वळण! आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक दावा, म्हणाले 'माझा मुलगा...

सैफ हल्ला प्रकरणाला नवं वळण! आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक दावा, म्हणाले ‘माझा मुलगा नव्हे, CCTV मधील तो…’

सैफ हल्ला प्रकरणाला नवं वळण! आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक दावा, म्हणाले ‘माझा मुलगा नव्हे, CCTV मधील तो…’

[ad_1]

Saif Ali Khan Attack Case: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादचे (Mohammad Shariful Islam Shehzad) वडील रुहुल अमीन (Ruhul Ameen) यांनी मोठा दावा केला आहे. सैफच्या घरी सीसीटीव्हीत दिसणारा तरुण माझा मुलगा नाही असा दावा त्यांनी केला आहे. 
 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments