Monday, September 21, 2026
HomeमनोरंजनShahid Kapoor: माझ्या मुलांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये येऊ नये; शाहिद कपूरने केले मुलांच्या...

Shahid Kapoor: माझ्या मुलांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये येऊ नये; शाहिद कपूरने केले मुलांच्या भविष्यावर भाष्य

[ad_1]

बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्यांच्या यादीमधील एक नाव म्हणजे शाहिद कपूर. बॅकग्राऊंड डान्सर म्हणून करिअरला सुरुवात केलेल्या शाहिदला आज कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. लवकरच शाहिद ‘देवा’ या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान त्याने मुलांच्या भविष्यावर वक्तव्य केले आहे. त्याने थेट मुलांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करू नये असे म्हटले आहे. शाहिद असं का म्हणाला चला जाणून घेऊया…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments