Wednesday, September 30, 2026
Homeमहाराष्ट्रMpox Virus: देशासमोर नवं संकट! दुबईहून परतलेल्या व्यक्तीची एमपॉक्स चाचणी पॉझिटिव्ह, रुग्णालयात...

Mpox Virus: देशासमोर नवं संकट! दुबईहून परतलेल्या व्यक्तीची एमपॉक्स चाचणी पॉझिटिव्ह, रुग्णालयात दाखल

[ad_1]

Mpox Virus Outbreak: देशातील नागरिकांच्या चिंतेत भर टाकणारी माहिती समोर आली आहे. नुकताच दुबईहून परतलेल्या बेंगळुरू येथील एका व्यक्तीची एमपॉक्स विषाणूची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, ज्याला मंकीपॉक्स म्हणून ओळखली जात होते. या ४० वर्षीय रुग्णावर सध्या व्हिक्टोरिया रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. कर्नाटकातील या वर्षातील हा पहिलाच एमपॉक्स रुग्ण आहे. त्या व्यक्तीच्या प्रकृतीविषयी अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments