Thursday, September 3, 2026
Homeमहाराष्ट्रवाल्मिक कराडला पुण्यात कोट्यवधीची संपत्ती घेण्यास भाजपच्या माजी नगरसेवकानं केली मदत, आता...

वाल्मिक कराडला पुण्यात कोट्यवधीची संपत्ती घेण्यास भाजपच्या माजी नगरसेवकानं केली मदत, आता CID च्या रडारवर

वाल्मिक कराडला पुण्यात कोट्यवधीची संपत्ती घेण्यास भाजपच्या माजी नगरसेवकानं केली मदत, आता CID च्या रडारवर

[ad_1]

Pune News : खंडणी आणि मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी प्रमुख आरोपी असलेले वाल्मीक कराड यांचे पुणे कनेक्शन उघड झाले आहे. वाल्मीक कराड यांचे पुण्यातील फर्ग्युसन रोडवर दुसऱ्या पत्नीच्या नावाने एका इमारतीत दोन ऑफिस घेतले असून या मालमत्तेप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक अडचणीत आले आहे. दत्ता खाडे असे या नगरसेवकाचे नाव असून त्यांची बीड जिल्हयातील केज येथे सीआयडीने चौकशी सुरू केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments