Thursday, September 3, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Weather Update : राज्यात थंडी, ऊन, पावसाचा खेळ! हवामानात होणार मोठा...

Maharashtra Weather Update : राज्यात थंडी, ऊन, पावसाचा खेळ! हवामानात होणार मोठा बदल; IMD ने दिला अलर्ट

Maharashtra Weather Update : राज्यात थंडी, ऊन, पावसाचा खेळ! हवामानात होणार मोठा बदल; IMD ने दिला अलर्ट

[ad_1]

Maharashtra Weather Update : राज्यात थंडीच्या महिन्यात थंडी, ऊन व पावसाचा खेळ सुरू आहे. बहुतांश भागात थंडीचा प्रकोप कमी झाला आहे. तर तापमान वाढले आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ झाली आहे. असे असले तरी सकाळी आणि रात्री मोठ्या प्रमाणात थंडी पडत आहे. पुढील काही दिवसांत राज्याचे हवामान कोरडे राहणार असून तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments