Thursday, September 3, 2026
Homeमहाराष्ट्रवैतरणा स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा, पश्चिम रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत; एक्स्प्रेसही खोळंबल्या!

वैतरणा स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा, पश्चिम रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत; एक्स्प्रेसही खोळंबल्या!

वैतरणा स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा, पश्चिम रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत; एक्स्प्रेसही खोळंबल्या!

[ad_1]

Western Railway Disrupted: पश्चिम रेल्वे मार्गावरील पालघरमधील वैतरणा स्टेशनजवळील रेल्वे तडा गेल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली. रेल्वे प्रशासनाच्या ही बाब लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र, मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाड्या पालघर स्थानकात खोळंबल्या आहेत. तर, लोकल गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. सध्या रेल्वे रुळ दुरुस्तीचे काम चालू असून चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments