Thursday, September 24, 2026
Homeमहाराष्ट्रराज्यात पुन्हा राजकीय भूकंप! एकनाथ शिंदे रुसून पुन्हा दरे गावात; शिंदेंची गरज...

राज्यात पुन्हा राजकीय भूकंप! एकनाथ शिंदे रुसून पुन्हा दरे गावात; शिंदेंची गरज संपल्याचा विरोधकांचा आरोप

[ad_1]

Maharashtra Politics : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दाओस दौऱ्यावर गेले आहेत. मात्र, राज्यात पालकमंत्री पदावरून मोठं नाराजीनाट्य सुरू झालं आहे. राज्यातील पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाल्यापासून महायुतीतील धुसफूस पुढे आली आहे. ही यादी करतांना शिंदे यांच्या शिवसेनेला भाजपने फारसे महत्व दिलं नसल्याचं पुन्हा एकदा पुढं आलं असून यामुळे नाराज एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरे या गावी निघून गेले आहे. त्यामुळे भाजप नेत्यांची धावपळ सुरू आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments