Sunday, September 20, 2026
Homeदेश-विदेशNaxalite encounter : विजापूरच्या घटनेचा घेतला बदला, सुरक्षा दलांकडून चकमकीत १७ नक्षलवाद्यांचा...

Naxalite encounter : विजापूरच्या घटनेचा घेतला बदला, सुरक्षा दलांकडून चकमकीत १७ नक्षलवाद्यांचा खात्मा

[ad_1]

Naxalite Encounter Bijapur : काही दिवसांपूर्वीछत्तीसगड राज्यातील विजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ८ जवानांना वीरमरण आले होते. नक्षलींना पेरलेल्या आईडी स्फोटात आठ जवानांच्या हौतात्म्याचा सुरक्षा दलांनी बदला घेतला आहे. गुरुवारी (१६ जानेवारी २०२५) सकाळपासून विजापूरच्या जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत सुरक्षा दलांनी आतापर्यंत १७ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातल्याची माहिती समोर आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments