Saturday, October 3, 2026
Homeमनोरंजनसैफ अली खानच्या शरीरात अडकलेल्या चाकुच्या तुकड्याचा फोटो आला समोर! डॉक्टर म्हणाले...

सैफ अली खानच्या शरीरात अडकलेल्या चाकुच्या तुकड्याचा फोटो आला समोर! डॉक्टर म्हणाले…

[ad_1]

Saif Ali Khan Injurey  : गुरुवारी रात्री उशिरा चोरट्याने सैफ अली खानच्या घरात प्रवेश केला आणि अभिनेत्यावर हल्ला केला. त्याने अभिनेत्यावर चाकूने ६ वार केले होते, त्यापैकी २ जखमा अत्यंत गंभीर होत्या. सैफवर दोन शस्त्रक्रिया झाल्या असून, तो सध्या लीलावती रुग्णालयात दाखल आहे. हॉस्पिटलच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसरने सांगितले की, जखम थोडी खोल असती तर सैफचा मृत्यू झाला असता. अभिनेता खरा ‘हिरो’ होता आणि प्रचंड रक्तस्त्राव होत असताना तो सिंहासारखा रुग्णालयात आला होता, असेही डॉक्टरांनी म्हटले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments