Tuesday, September 15, 2026
Homeदेश-विदेशमहिलांना २५०० रुपये..! दिल्लीकरांवर आश्वासनांचा पाऊस, पाहा कोणता पक्ष जिंकल्यावर काय-काय मिळणार?...

महिलांना २५०० रुपये..! दिल्लीकरांवर आश्वासनांचा पाऊस, पाहा कोणता पक्ष जिंकल्यावर काय-काय मिळणार? वाचा संपूर्ण माहिती

[ad_1]

Delhi Assembly election 2025 : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीत आश्वासनांचा पाऊस पडत आहे. आम आदमी पक्षाने सलग चौथ्यांदा सत्ता स्थापनेसाठी पुन्हा एकदा मोफत योजनांचा आग्रह धरला असला तरी यावेळी भाजप आणि काँग्रेसनेही जोरदार टक्कर दिली आहे. तिन्ही पक्षांनी महिलांसाठी आर्थिक मदत आणि मोफत योजनांचे आश्वासन देऊन जनतेला आकर्षित करण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. मात्र, आश्वासनांची फेरी अद्याप पूर्ण झालेली नाही. संकल्पपत्राचा हा पहिला भाग असल्याचे भाजपने म्हटले आहे.  ‘आप’ने अधिकृतपणे जाहीरनामा प्रसिद्ध केलेला नाही, त्यामुळे काँग्रेसही एक-एक करून आश्वासने जाहीर करत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments