Wednesday, August 26, 2026
Homeक्रीडाKhel Ratna : मनू भाकर आणि डी गुकेशसह ४ खेळाडूंना खेलरत्न, तर...

Khel Ratna : मनू भाकर आणि डी गुकेशसह ४ खेळाडूंना खेलरत्न, तर या खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान

Khel Ratna : मनू भाकर आणि डी गुकेशसह ४ खेळाडूंना खेलरत्न, तर या खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान

[ad_1]

Manu Bhaker To D Gukesh Khel Ratna : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये दोन पदके जिंकणाऱ्या मनू भाकर आणि विश्व बुद्धिबळ चॅम्पियन डी गुकेश यांच्यासह चार भारतीय खेळाडूंना प्रतिष्ठित मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात खेळाडूंना पुरस्कार प्रदान केले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments